सौरभ दास यांनी जेलमधील अनुभवांवर एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारवर मिश्किल टोला लगावत टीका केली आहे.नेमकं काय म्हटलं? गेल्या काही महिन्यांमध्ये देशात सीजेपीचं वादळ उठलं आहे. या वादळामध्ये एका केंद्रीय मंत्र्याचं तख्त नेस्तनाबूत झालं आहे. त्यामुळे सीजेपीचा मोठा धसका केंद्र सरकारने घेतला आहे. असं म्हणण्यामागे आणखी एक मोठं कारण आहे ते म्हणजे सीजेपीच्या कोणत्याही आंदोलनाला परवानगी देण्यास केंद्र सरकार आता तयार नसून, दिल्लीमधील प्रसिद्ध जंतर मंतर मैदानाला आता आंदोलन.