Mallikarjun Kharge News: महाभियोग कार्यक्रमात मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सरकारवर मोठी टीका केली आहे. इंडिया आघाडी मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात 'जन महाभियोग' आणत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आयोजित सार्वजनिक महाभियोग कार्यक्रमासाठी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी पक्षनेते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.