#NavnathBan #SanjayRaut #RavindraDhangekar #DevendraFadnavis #BJPvsOpposition #ABPMajhaLive #ABPMajha #MaharashtraPolitics #marathinews Navnath Ban Mumbai PC : डायनासोर बलवान, माकडछाप व्यक्तीवर न बोललेलं बरं, नवनाथ बन यांचा पलटवार ABP Majha LIVE : भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत, आमदार रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.