#JayantPatil #DevendraFadnavis #FarmerFinancialAid #DiwaliGiftForFarmers #NCPSP #ABPMajhaLive #ABPMajha #MaharashtraPolitics #marathinews Farmer Help Fund : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार मदत द्या; जयंत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र शेतकऱ्यांना आग्रीम मदत मिळावी यासाठी जयंत पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहलंय.. दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असली, तरी ही मदतदेखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही.