Pregnant Woman Death in Chhatrapati Sambhajinagarछत्रपती संभाजीनगर : चारित्र्यावर संशय, सततचा शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या ए. पतीने बळजबरीने घटस्फोटाचा बाँड करून घेतल्याचा आरोपही माहेरच्यांनी केला आहे. .२५ ऑक्टोबरच्या रात्री बीड बायपास परिसरातील आलोकनगर येथे ही घटना घडली. सोनू विनोद राठोड असे मृत विवाहितेचे नाव आहे. उपचारादरम्यान सोनूचा आणि तिच्या पोटातील सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला.