छत्रपती संभाजीनगर : एसटी बस प्रवासादरम्यान एका ७५ वर्षीय वृद्धाला बाजूला बसलेल्या भामट्याने गुंगीकारक औषध मिसळलेले बिस्किट खाऊ घालून बेशुद्ध करत, त्यांच्या हाता. ही घटना २३ एप्रिल २०२६ रोजी घडली होती. विषारी औषधामुळे मेंदूवर गंभीर परिणाम झाल्याने तब्बल ६ महिने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अखेर २५ ऑक्टोबर रोजी वृद्ध शुद्धीवर आले आणि या भयानक लुटीचा उलगडा झाला.