तुकाराम मुंडेंनी दणका देताच अजय देवगणची उच्च न्यायालयात धाव; 'जुबां केसरी' प्रकरण भोवणार? Ajay Devgn Vs Tukaram Mundhe: महाराष्ट्र राज्य एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी सांगितलं की अजय देवगण हा त्याला बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात उच्च न्यायालयात गेला आहे. त्याला विमल इलायची ब्रँडची सरोगेट पान मसाला जाहिरातीवरून नोटीस बजावण्यात आली आहे. एफडीएने अजय देवगण, शाहरूख खान आणि टायगर श्रॉफ यांना महिन्याभरापूर्वी ही नोटीस दिली होती.