Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या भावात घसरण सुरूच आहे. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी सोन्याच्या किमतीत पुन्हा घट झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याच. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 1,42,400 रुपयांवर आला आहे. तर मुंबईमध्ये हाच दर 1,42,250 रुपये आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे..विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमती खाली आल्या आहेत.