रायगड: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील प्रतापगड, राजगड, साल्हेर आणि रायगड जिल्ह्यातील खांदेरी या चार ऐतिहासिक किल्ल्यांच्. या किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी ११ महिन्यांच्या कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक तैनात केले जाणार असून, त्यासाठी १२ कोटी ९३ लाख ८६ हजार ७२० रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे..सुरक्षारक्षकांची नेमणूक आणि मनुष्यबळमहाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या (एमएसएससी) माध्यमातून ही सुरक्षा रक्षकांची व्यवस्था तैनीत केली जाणार आहे.