पिंपळे गुरव: पिंपळे गुरव येथील सुदर्शन चौकाजवळ असलेले व परिसरातील नागरिकांचे मुख्य आकर्षण ठरलेले '८ टू ८०' उद्यान सध्या गंभीर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आ. संध्याकाळच्या वेळी उद्यानात येणाऱ्या पर्यटकांची तुफान गर्दी, रस्त्यावरील अस्ताव्यस्त पार्किंग आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे या मार्गावर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, सामान्य नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत..Pimpri Chinchwad Illegal Parking: चिंचवडमध्ये मेट्रो स्थानक परिसरात अनधिकृत पार्किंगचा विळखा; पादचाऱ्यांची कोंडी!.