Rohit Pawar Public Notice on Kumbha Mela: आज नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं महाध्वजारोहण होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे ध्वजारोहण होत असतानाच आमदार रोहित पवार यांनी जाहीर नोटीस देत मोठी खळबळ उडवून दिली आहे. Rohit Pawar on Simhastha Kumbh Mela 2026: नाशिकमध्ये आज सिंहस्थ कुंभमेळ्याचं महाध्वजारोहण दुपारी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्म, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अर्धेधिक मंत्रिमंडळ नाशकात असेल.