बिग बॉस फेम स्पर्धक कायम त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल 'बिग बॉस'च्या घरात सांगत असतात. आता देखील एका अभिनेत्रीने तिच्या भयानक रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला. तो तिला मारहाण करायचा आणि रक्ताने सिंदूर भरायला निघालेला... जाणून घ्या अभिनेत्री काय म्हणाली... Bigg Boss 20 : 'बिग बॉस 20' मधील स्पर्धक आता त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. माही वीज हिने काही दिवसांपूर्वी घटस्फोट आणि पोटगीवर मोठं वक्तव्य केलं होतं.