CJP : कॉकरोच जनता पार्टीने एक मोठी राजकीय चाल खेळली आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी एक पार्टी आयोजित केली आहे.सौरभ दास या पार्टीचे यजमान आहेत. देशाच्या राजकारणात सध्या कॉकरोचेसची भरपूर चर्चा आहे. सध्या देशाच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाचे काही नेते आणि कॉकरोच जनता पार्टीमध्ये जवळीक वाढत चालली आहे. CJP नेता सौरभ दासने शनिवारी दिवाळी पार्टी आयोजित केली आहे.