Palash Muchhal: संगीतकार पलाश मुच्छल याने स्मृती मंधानाचा बालमित्र विज्ञान माने यांच्याविरोधात दाखल केलेला मानहानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यानंतर विज्ञान माने यांनी थेट फौजदारी कारवाई सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे. Palash Muchhal: संगीतकार पलाश मुच्छल आणि भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांच्या मोडलेल्या लग्नाची चर्चा अद्याप थांबलेली नाही. आता या प्रकरणात आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे.