पलूस : कृष्णा नदीला कारखान्यांच्या मळीमिश्रित पाण्याचा पुन्हा एकदा फटका बसला आहे. गुरुवारी कोयना धरणातून नदीपात्रात पाणी सोडताच हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचा ध. कारखान्यांनी मळीमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्याने पाण्याचा रंग काळेभोर होऊन परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. .गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी नसल्याने कृष्णा नदीपात्र कोरडे पडले होते. त्यामुळे पिण्याचे पाणी व शेतीचा प्रश्न गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह आमदार डॉ.