कोडोली : वारणा साखर कारखान्यामध्ये ट्रॉलीतील ऊस उतरवून भरधाव वेगाने मांगले गावाकडे जात असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या डिव्हायडरवर ट्रॅक्टर आदळून. शिराळा) हा ट्रॅक्टर चालक रस्त्यावर जोरदार आपटल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजता कोडोली-वाठार रस्त्यावर घडली. .गुरुवारी रात्री सहा वाजता मांगले गावातून ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलींमधून ऊस भरून बाबासो मोहिते वारणा साखर कारखान्याच्या गाडी अड्ड्यामध्ये आले.