बोरगाव : ऊसतोडणी पूर्ण झाल्यानंतर शेतात शिल्लक राहिलेला उसाचा पाचट, पालापाचोळा आणि इतर अवशेष यांची विल्हेवाट लावण्यासाठी काही ठिकाणी रात्रीच्या वेळी संपूर्ण मोक. रात्रीच्या अंधारात पेटविण्यात येणाऱ्या या फडांमधून आगीचे मोठे लोळ आणि धुराचे लोट आकाशात पसरत असल्याचे चित्र दिसत आहे. .ऊसतोड झाल्यानंतर शेतात मोठ्या प्रमाणात पाचट आणि पालापाचोळा शिल्लक राहतो.