सातारा : स्वतःच्या १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पित्याला सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विजय आनंदराव खताळ (वय ३५, रा. न्यायालयाने त्याला जन्मठेप व तीन हजार रुपये दंड तसेच सात वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. .