सांगली : नेलकरंजी (ता. आटपाडी) येथील एका बंद घरातून देवीचे मौल्यवान चांदीचे दागिने चोरून ते विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंतरजिल्हा टोळीतील ७ सराईत गुन. संशयितांच्या ताब्यातून तब्बल ४ किलो २४३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा एकूण ९ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..आरबाज जैनुल मिराखान, बादशाह अल्हाबक्ष यमतनाळ, सोहेल महम्मद रफिक दड्डीकर, प्रमोद रावसाहेब सव्वाशे, विनायक सुनील पाटील (सर्व रा.