सोलापूर : खरीप हंगाम २०२६ मध्ये कमी पर्जन्यमान आणि पावसाच्या खंडामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाध. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राच्या संयुक्त स्वाक्षरीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ९ लाख २० हजार ४२३ शेतकरी बाधित झाले आहेत. तर एकूण ८ लाख २ हजार ८३५.१७ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. .