पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखाना करकंब, विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणुनगर गुरसाळे (ता. पंढरपूर) येथे उसाला प्रतिटन पाच हजार रुपये द. पंढरपूर) येथे उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळावा, या मागणीकरीता कारखाने बंद पाडले आहेत. ऊस दर संघर्ष समिती आक्रमक झाली असून योग्य दर द्या आणि कारखाने सुरु करा, अशी मागणी समितीने लावून धरली आहे..