शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी; सेन्सेक्स ३०८ अंकांनी वधारला, निफ्टी २३ हजारांच्या पार! - IT आणि फार्मा शेअर्स चमकले . Find Latest Business Articles at Lokmat.com. Share Market Closing 30 Oct 2026: भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह वाढीसह बंद झाला. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात आयटी आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे दिवसभरातील चढ-उतारांनंतरही बाजाराने आपली तेजी कायम ठेवली.