SPPU Exams Cancelled 31 October : नाशिकमध्ये राष्ट्रपतींचा दौरा आणि सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (SPPU) संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांच्या शनिवार, 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा अचानक रद्द करण्यात आल्या आहेत.