नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत, पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला पराभवाचा चेहरा पाहावा लागला. शिवसेनेनं दगाबाजी केल्यामुळे भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव पराभूत झाल्या, असा आरोप होत असतानाच... राष्ट्रवादीनं देखील पुणे पदवीधरमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे... पडद्यामागे नेमकं काय राजकारण घडलं असू शकतं?... पाहुयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांचा हा स्पेशल रिपोर्ट पदवीधर निवडणूकीच्या निकालानंतर महायुतीतील तीन पक्षांमध्ये सुरू झालेला वाद थांबण्याच नाव घेत नाहिये.