#gokul #satejpatil #hasanmushrif #specialreport #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात सतेज पाटलांच्या पॅनलला निसटतं बहुमत मिळालं खरं... मात्र त्यांचा मार्ग सुकर नसल्याचं कालच्या महासभेत स्पष्ट झालं... कारण या बैठकीत अध्यक्षांची निवड होणार होती... पण महायुतीच्या बाराच्या बारा संचालकांनी बैठकीकडे पाठ फिरवली... अन् त्यामुळे नियमानुसार कोरमअभावी सभा तहकूब करावी लागली अन् अध्यक्षाची निवड लांबली... त्यानंतर आता हे प्रकरण थेट हायकोर्टात पोहोचलंय... कालच्या रद्द झालेल्या महासभेनंतर काय-काय घडलं, बघुयात हा स्पेशल रिपोर्ट...