#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics बातमी आहे हेलिकॉप्टर क्रॅशसंदर्भातली... उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. बद्रीनाथहून डेहराडूनमधील सहस्त्रधारासाठी नागरिक निघाले होते, मात्र बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळलं असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यात पायलटसह इतर पाच जणांचा मृत्यू झालाय. तर यातील एक जण पोलीस अधिकारी असून त्यांचं नाव अरूण साळुंखे आहे. बेळगाव जिल्ह्यातील अरटाळ गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर येतेय. अरूण साळुंखे यांच्या मृत्यूमुळे अरटाळ गावात शोककळा पसरलीये...