रेड लाइन–ब्लू लाइन निर्बंधांमुळे रखडलेल्या बांधकाम परवानग्या आणि पुनर्विकास प्रकल्पांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (BAI) चा पुढाकार! गुजरातच्या धर्तीवर UDCPR मध्ये आवश्यक सुधारणा करून नागरिकांचे हित जपताना बांधकाम क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी BAI च्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त आणि नगररचना विभागाच्या संचालकांकडे केली. #BAI #BuildersAssociationOfIndia #RedLineBlueLine #UDCPR #Redevelopment #ConstructionIndustry #Pune #रामनंदकिशोरपातकर #आनंदगुप्ता #महेशराठी #ज्योतीचौगुले #मिहिरपायलेकर #लक्ष्मणविसपुते #नवलकिशोरराम #जितेंद्रभोपळे #RamNandkishorPatkar #AnandGupta #MaheshRathi #JyotiChougule #MihirPaylekar #LaxmanVispute #NavalKishoreRam #JitendraBhopale.