#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics शरद पवार खासदार... सुप्रिया सुळे खासदार... पार्थ पवार खासदार... सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री... रोहित पवार आमदार.. एका घराण्यातले पाच-पाच जण लोकप्रतिनिधी आहेत... जय पवार, युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रीय आहेतच... आता आणखी एक पवार राजकीय रंगमंचावर येणार का असा प्रश्न निर्माण झालाय... उद्या पुण्यात एक कार्यक्रम होणार असून ते सुनेत्रा पवारांच्या सुनबाई ऋतुजा यांचं पॉलिटिकल लाँचिंग असणार का, अशी चर्चा रंगलीय...