Shirpur Illegal Ganja Farmingधुळे : शिरपूर तालुक्यातील आंबापाडा शिवारात वनजमिनीवर सुरू असलेली गांजाची बेकायदेशीर शेती पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या कारवाईत तब्ब. या कारवाईत तब्बल ६१० किलो वजनाचे गांजाचे पीक जप्त करण्यात आले असून त्याची बाजारातील अंदाजित किंमत १ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये आहे. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड करणारे आरोपी अद्याप निष्पन्न झालेले नाहीत.