Tukaram Mundhe on Diwali | दिवाळी हा खाद्यपदार्थांचा सण आहे आणि या काळात ग्राहकांच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले जाईल असे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष. दिवाळीत एक्पायरी झालेला माल विकला जाऊ नये यासाठी कारवाई सुरु झाल्या आहेत असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक खाद्यपदार्थाच्य पॅकिंगवर एक्पायरी डेट कंपल्सरी घालावी लागणार आहे असेही मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. .दिवाळीत कालबाह्य पदार्थ विकल्यास कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.