Gokul Dudh Sangh’s adjourned meeting possible before Diwali, what does the bylaws say. समविचारी आघाडीच्या संचालकांनी अशी राबवली सभेची प्रक्रिया... | Kolhapur Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest Kolhapur news in Marathi at Lokmat.com. कोल्हापूर : ' गोकुळ' दूध संघाची गुरुवारी झालेली तहकूब सभा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे. ३) कॅबिनेटला अशासकीय संचालकांबाबतचा निर्णय घेऊन तातडीने त्याचे गॅझेट प्रसिद्ध करण्याच्या हालचाली महायुतीच्या पातळीवर सुरू आहेत.