ठाणे : उबठा शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी गुरुवारी दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबिंयांची सांत्वनपर भेट घेतली. हे नेते पूर्णेकर कुटुं. हे नेते पूर्णेकर कुटुंबियांची भेट घेऊन माघारी फिरल्यानंतर कापूरबावडी पोलिसांनी मानपाडा-कापूरबावडी परिसरात कॉम्बिग ऑपरेशन राबवून काही तरुणांना ताब्यात घेतले. यावेळी काही तरुणांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून अमानुष मारहाण केली.