अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, तू काय माझा मित्र नाहीस, निलेश राणे यांचा निर्णायक इशारा. Navnath Ban and Nilesh Rane: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मविआकडून 3-2 असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता महायुतीमधील शिंदे सेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.