Hasan Mushrif on Satej Patil: आमच्याकडे बहुमत आहे असं सतेज पाटील म्हणत आहेत, मग आमची गरज तुम्हाला का वाटते, आम्ही कुठे आडवं आलोय? अशी विचारणा केली. . Hasan Mushrif on Satej Patil: अरुण डोंगळे राजीनामा देण्यासाठी टाळाटाळ करत होते तेव्हा कोणाला अध्यक्ष करावे याबाबत माजी आणि सतेज पाटलांची चर्चा झाली होती, त्यावेळी सतेज पाटील यांनी बाबासाहेब चौगुले यांचं नाव सांगितलं होतं.