Gokul Election: प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं की, कोणतीही गोष्ट कायदेशीर प्रक्रियेशिवाय होत नाही. कायदेशीर प्रक्रिया राबवण्यासाठी मीटिंगला किमान 14 संख्या उपस्थित आवश्यक आहेत. Gokul Election: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या यांच्या बायलॉजप्रमाणे अध्यक्ष पद निवडणूक होण्यासाठी किमान 14 संचालक उपस्थित रहाणे गरजेचं आहे. ते जर उपस्थित राहू शकले नाहीत, तर कोणत्या पद्धतीची मीटिंग होऊ शकत नाही. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड होताना दोन्ही बाजूची भूमिका महत्त्वाची आहे.