महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना. Pune Solapur Highway Accident: पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडचे काम सुरु असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळून त्याखाली दोन मजूर अडकले. एकाचा करुण अंत, तर एक मजूर जखमी झाला आहे. Pune-Solapur highway accident rescue operation underway after soil collapse. Follow Divya Marathi for Latest Updates.