Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या एका वक्तव्यावर पलटवार केला आहे. . बसानकांठा : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बिहारमधील पाटणा येथील एका कार्यक्रमात भाषण करताना मोदींचा बाप देखील जाईल असं म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार केला आहे. माझ्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा करत राहणार असल्याचं मोदी म्हणाले. विरोधकांकडून अफवा पसरवल्या जात असल्याचं मोदी यांनी सांगितलं.