#mumbai #Drugs #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics ड्रग्ज तस्करीतून कोट्यवधींची काळी कमाई उघड झाली असून मुंबई ईडीने मोठी कारवाई केली आहे. 28 ऑक्टोबरला मुंबई, नवी मुंबई, सुरत आणि भावनगरमधील 11 ठिकाणी छापे टाकत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा म्होरक्या नवीन चिचकर आणि धीरज चिचकरवर शिकंजा कसला.कोकेन, गांजा, एलएसडी तस्करीतून मिळालेला पैसै डॉलर आणि थाई बातमध्ये बदलून क्रिप्टो वॉलेटद्वारे पांढरा केल्याचा खुलासा झाला असून हाय-एंड मोबाईल आणि आर्थिक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.