#Pune #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics पुण्याच्या सारसबाग परिसरात नेहरू स्टेडियमसमोर उभ्या असलेल्या एका कारमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ही कार एकाच ठिकाणी उभी होती. कारमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरु असून, मृत्यूचं कारण देखील शोधलं जातंय. ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India.