#indiaalliance #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांवरून विरोधी पक्षांनी आज आयोजित केलेला सार्वजनिक महाभियोग हा कार्यक्रम दिल्लीतील पावसामुळे पुढं ढकलण्यात आला. आता हा कार्यक्रम उद्या, दुपारी ३ वाजता होणार आहे अशी घोषणा राहुल गांधी आणि सपा नेते धर्मेंद्र यादव यांनी केली.