Nagpur News : नागपुरातील मेहबूबपुरा परिसरात पोलिस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाने मध्यरात्री छापा टाकून ९ लाख ३७ हजार ९५१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त केला. दोन स्वतंत्र ठिकाणी हा साठा आढळला असून शहरातील पानठेल्यांना पुरवठा होत असल्याच्या संशयातून पोलिस तपास करीत आहेत. दोन स्वतंत्र ठिकाणी साठवणूक शहरातील पानठेल्यांपर्यंत पुरवठ्याचा संशय यशोधरानगर पोलिसांकडे पुढील तपास Nagpur News : शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री आणि पुरवठा सुरूच असल्याचे पुन्हा एकदा.