Nagpur News : नागपुरातील वांजरा ले-आउट येथील 'मे. रूपम फूड' कारखान्यावर एफडीएने छापा टाकून १५ हजार ८२ किलो संशयित नूडल्स आणि मैद्याचा साठा जप्त केला. ७.२६ लाख रुपयांच्या या मालाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे. पॅकेजिंग आणि उत्पादनाच्या गुणवत्तेत गंभीर त्रुटी १५ हजार किलोपेक्षा अधिक माल सील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई Nagpur News : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा.