#SanjayGaikwad #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics आमदार संजय गायकवाडांची कोंडी झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर संजय गायकवाड यांनी अखेर नमती भूमिका घेतली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ते चुकीच्या पद्धतीने पसरवलं. मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल बोललोच नव्हतो, तर नशेच्या आहारी जाऊन आणि प्रेमभंगामुळे स्वतःचे आयुष्य संपवणाऱ्या तरुणांच्या आत्महत्येबाबत मी उद्विग्नतेने बोललो होतो.