#sanjayRaut #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics ठाकरेंचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेत आलेत...राऊतांचं बोध कीर्तन या पुस्तकाचं उद्या ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे....मात्र या पुस्तकातील काही लेखांची पुस्तक प्रसिद्ध होण्याआधीच जोरदार चर्चा होतीय...पुस्तकातील मल्ल्याची गोष्ट या लेखात राऊतांनी उद्योगपती विजय मल्ल्याविषयी आपली भूमिका मांडताना विजय मल्ला कधीच फ्रॉड नव्हते असं मत मांडल्याचं कळतंय. तसंच मल्ल्याचं कर्ज थकलं तेव्हा बँकांनी त्याला सहकार्य करायला हवं होतं अशी भूमिका राऊतांनी मांडलीय...