#ravindradhangekar #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics ऑन ठाकरे शिंदे एकत्र राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत काम झालं पाहिजे ही उध्दवसाहेब आणि शिंदेसाहेबांची इच्छा ठाकरे-शिंदे एकत्र आले तर आनंद होईल ऑन नवनाथ बन हा जो पगारी पत्रकार भाजपचा सदस्य आहे त्याला समजत असेल तर बोलावं ह्याला औषध मलम करावं, वरिष्ठांनी ते करावं मित्रपक्षांसोबत अस वागणार तर स्फोट होणारच आहे दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्र्यांना गचंडी धरून आणतानाही पाहिलं आहे गप्पा मारू नका, तुमचा.