#NavnathBan #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics महायुतीतला वाद वाढवू नका, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊनही शिवसेना नेत्यांकडून टीका टिप्पणी सुरूच असल्याचं दिसतंय. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही काय करावं हे बन यांनी शिकवू नये, असं निलेश राणे म्हणाले. ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007.