Read about the paradox of soaring soybean prices despite drastically falling supply in Maharashtra, and the challenges faced by farmers in this unprecedented agricultural scenario. दर दुप्पट; पण हाती सोयाबीनच नाही - बाजार समितीत ९० टक्क्यांनी घटली आवक - दररोज केवळ २०० ते ३०० क्विंटलची आवक धाराशिव, ता. ३० (बातमीदार) : यंदा पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे.