Discover the highlights of the grand inauguration of the Ayurvedic herbal medicine center in Satara, featuring prominent figures like Dr. Mohan Tambe and Amol Mohite, and learn about the future of this vital healthcare initiative. अर्कशाळेच्या औषधविक्री केंद्राचे उद्घाटन .सातारा, ता. ३० : आयुर्वेदीय अर्कशाळेच्या नूतनीकरण केलेल्या निरामय औषधे विक्री केंद्र व ओपीडीचे उद्घाटन नुकतेच ज्येष्ठ वैद्य डॉ. मोहन तांबे व नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.