टुडे पान ४ मेन फिचर NSK26H33986 जळगाव : रिफ्लेक्शन फाउंडेशनच्या ‘पालक शाळा उपक्रमां’तर्गत किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यासंबंधी नुकत्याच झालेल्या चर्चासत्रात सहभागी फाउंडेशनचे पदाधिकारी,. Resilience Decoded: आज पालक मुलांच्या प्रत्येक समस्येचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात; परंतु मुलांना संकटांशी झुंज देण्याचे बळ देणे अधिक आवश्यक आहे. नकार पचवण्याची आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची. Social Media Impact on Teenagers आज समाजमाध्यमांमुळे जग जवळ आले आहे. एका क्षणात जगातील कोणत्याही कोपर्यात आपला संपर्क होतो.