मुंबई महानगरपालिकेने मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी आता AI चा वापर केला आहे. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर आता AI कॅमेऱ्यांची नजर असणार,त्यामुळे आता मुंबईकरांनो जरा जपून तु्म्ही कचरा फेकताना तु्म्ही कॅमेऱ्यात कैद होणार आहात, वाचा सविस्तर. रस्त्यावर कचरा फेकण्याची सवय पडणार महागात, मुंबई महानगर पालिकेच्या AI कॅमेऱ्यांची तुमच्यावर असणार नजर, त्यामुळे रस्त्याच्या कडेला किंवा कुठेही कचरा फेकलात तर तुम्ही सहजपणे त्या कॅमेऱ्यात कैद होणार आहात.